Commonwealth Games 2018 : नियमांचा भंग केल्याप्रकरणी दोन भारतीय खेळाडूंवर कारवाई

Continues below advertisement
राष्ट्रकुल स्पर्धेत नियमांचा भंग केल्याप्रकरणी अॅथलिट राकेश बाबू आणि के.टी.इरफान यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. राकेश बाबू हा ट्रिपल जंम्पर, तर इरफान हा लाँग जम्पर प्रकारात भारताचं प्रतिनिधित्व करणार होता. राष्ट्रकुल स्पर्धेत निडल पॉलिसीचं उल्लंघन केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram