Commonwealth Games 2018: सुवर्ण पदक विजयानंतर मेरी कोम यांचे ट्विटरवरुन आभार

Continues below advertisement
21 व्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय क्रीडापटूंकडून पदकांची लयलूट सुरुच आहे. 5 वेळा वर्ल्ड चॅम्पियन असणाऱ्या बॉक्सर मेरी कोमनं महिलांच्या 48 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकलं. मेरी कोमनं अंतिम फेरीत नॉर्दन आयर्लंडच्या क्रिस्टिना ओहारावर मात करत सुवर्ण पदकावर आपलं नाव कोरलं. मेरी कोमनं आपलं सुवर्ण पदक तिन्ही मुलांना डेडिकेट केलंय. यासंदर्भात मेरीनं ट्विटही केलं.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram