Commonwealth Games 2018 : 15 वर्षांचा नेमबाज अनिश भानवालाचा 'सुवर्ण'वेध
Continues below advertisement
ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट इथं सुरु असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2018 मध्ये भारताची पदकांची लयलूट सुरुच आहे. भारताच्या अवघ्या 15 वर्षाच्या म्हणजेच नववी/दहावीत शिकणाऱ्या पोराने नेमबाजीत राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावलं.
अनिश भानवालाने 25 मीटर रॅपिड फायर पिस्टल प्रकारात विक्रमी कामगिरी करत सुवर्णभेद केला. अनिशने तब्बल 30 गुण मिळवत विक्रम रचला. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत गोल्ड मेडल मिळवणारा अनिश हा सर्वात तरुण भारतीय खेळाडू ठरला आहे.
अनिशच्या या कामगिरीने भारताच्या खात्यात 16 सुवर्णपदकं जमा झाली आहेत.