कोलंबिया : बीएमसीच्या सफाई कामगाराचा प्रबंध अमेरिकेतील विद्यापीठात सादर

Continues below advertisement
मुंबई महापालिकेतील उच्चशिक्षित सफाई कर्मचारी सुनील यादव यांचं स्वप्न अखेर साकार झालं आहे. 36 वर्षीय सुनील यादव यांनी कोलंबिया विद्यापीठात 'ह्युमिलिएशन बाय बर्थ : अ केस ऑफ स्केव्हेंजिंग/क्लीनिंग इन इंडिया' या विषयावर प्रबंध सादर केला. कोलंबिया विद्यापीठाच्या वाचनालयाला भेट देण्याची त्यांची इच्छा पूर्ण झाली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram