Cobra at Petrol Pump | पेट्रोल पंपावर झोपलेल्या कर्मचाऱ्याच्या शरीराखाली नाग | ABP Majha
Continues below advertisement
नाग पाहून भल्याभल्यांची भंबेरी उडते. पण तुमच्या डोक्याखाली किंवा अंगाखाली साप आला तर... परभणीतल्या सेलीमध्ये एका पेट्रोल पंपावर झोपलेल्या कर्मचाऱ्यांच्या अंगाखाली चक्क दोन साप आले. त्यांची अवस्था काय झाली असेल. याचा विचारच न केलेला बरा. पण ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
Continues below advertisement