CM Bunglow | वर्षा बंगल्याच्या पाणीबिलसोबत मालमत्ता करही थकीत | मुंबई | ABP Majha
वर्षा बंगल्याचा मालमत्ता करही थकल्याचे उजेडात आले आहे. शिवसेना-भाजप युती सरकार सत्तेत आल्यापासून म्हणजे ऑक्टोबर २०१४ पासून मार्च २०१९ पर्यंतचा वर्षा निवासस्थानाचा सुमारे 7 लाख इतका मालमत्ता कर पालिकेच्या तिजोरीत जमा केलेला नाही.