मुंबई : शरद पवारांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्र्यांचं ट्वीट, अजित पवारांचं फडणवीस यांना उत्तर
Continues below advertisement
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हत्येचा कट रचल्याचे पत्र मिळाल्याच्या बातम्या जाणीवपूर्वक पसरवण्यात आल्या. भाजपाचे हे नवे सहानुभूती कार्ड असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वोसर्वा शरद पवार यांनी केला आहे. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. पवारांनी देशाचं राजकारण करावं द्वेषाचं राजकारण करु नये असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी ट्वीट करुन दिला आहे.
तर मुख्यमंत्र्यांच्या ट्वीटनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवारांनीही ट्वीट करुन लक्ष केलं आहे.
तर मुख्यमंत्र्यांच्या ट्वीटनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवारांनीही ट्वीट करुन लक्ष केलं आहे.
Continues below advertisement