फडणवीसजी, लोडशेडिंगबाबतचा ‘हा’ व्हिडीओ आठवतोय का?
Continues below advertisement
फडणवीस विरोधात असताना अत्यंत आक्रमकपणे आघाडी सरकारने केलेल्या लोडशेडिंगविरोधात बोलत होते आणि लोडशेडिंगमुक्तीसाठी भाजपकडे सत्ता देण्याचं आवाहन करत होते. फडणवीसांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Continues below advertisement