BJP Megabharti | विधानसभा निवडणूक युतीमध्येच लढणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं भाषण | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
"भाजप, शिवसेना आणि मित्रपक्षांची युती अभेद्य आहे. विधानसभा निवडणूक युतीमध्येच लढणार आहे. आता बहुमताचे कोणते रेकॉर्ड मोडतो हे बघायचं आहे," असं वक्तव राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. मुंबईत झालेल्या आमदारांच्या भाजप प्रवेशाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. नेत्यांचं इनकमिंग सुरु झाल्यावर भाजप स्वबळावर लढणार अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून माध्यमांमध्ये रंगली होती. त्यावर शिवसेना आणि भाजप एकत्रितच विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट विधान मुख्यमंत्र्यांनी केलं.