VIDEO | मुख्यमंत्र्यांनी राजकीय सर्जिकल स्ट्राईकची शक्यता फेटाळली | स्पेशल रिपोर्ट | एबीपी माझा
Continues below advertisement
महाराष्ट्रात मुदतपूर्व निवडणूक होणार नाही, लिहून घ्या, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा-विधानसभा एकत्र निवडणुकीच्या चर्चांवर पडदा पाडण्याचा प्रयत्न केला. लोकसभेसोबतच महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. मात्र हे वृत्त पूर्णपणे निराधार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठामपणे सांगितलं आहे..
Continues below advertisement