CM Bunglow | वर्षा बंगल्यावर पाण्याची सात लाखांची थकबाकी, मुख्यमंत्र्यांचा बंगला मनपाच्या डिफॉल्टर लिस्टमध्ये | ABP Majha
राज्याचे मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांच्या शासकीय आवासाकडून 8 कोटींची पाणीपट्टी भरलीच नसल्याचं समोर आलं होतं, मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्याकडे साडे सात लाख रुपयांची थकबाकी असल्यानं मुंबई महानगरपालिकेनं वर्षा बंगल्याला सुद्धा डिफॉल्टर घोषित केलं.