Tiware Dam Breached | चिपळूणमधील तिवरे धरण फुटलं, 19 बेपत्ता, सहा मृतदेह सापडले | ABP Majha

रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटलं आहे. या घटनेत पाणलोट क्षेत्रातील सात गावात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून 19 जण बेपत्ता झाले आहेत. तर तीन मृतदेह हाती लागल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहे. अलोरे-शिरगाव पोलिस चौकीच्या हद्दीत मंगळवारी (02 जुलै) रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram