स्पेशल रिपोर्ट : चिपळूण : तलावांच्या शहराची ओळख टिकवण्यासाठी मोहीम
Continues below advertisement
लोकसहभागातून दुष्काळावरही मात करता येते याचा प्रत्यय आपण घेतला आहे. मात्र कोकणातल्या एका शहरात तलावांच्या संवर्धनासाठी मोठी लोकचळवळ उभी राहत आहे. पाहुयात एबीपी माझाचा हा स्पेशल रिपोर्ट
Continues below advertisement