आसाराम बापूचा फैसला : आसाराम बापूच्या मध्य प्रदेशातील छिंदवाडा गुरुकुलाबाहेर स्थिती काय?

Continues below advertisement
वादग्रस्त आध्यात्मिक गुरू आसाराम बापू याच्याविरोधात सुरू असलेल्या बलात्कार प्रकरणाचा निकाल न्यायालय आज जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर जोधपूर तुरुंग परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. दुसरीकडे छिंदवाडातल्या आसारामबापूच्या गुरुकुलाबाहेर सध्या काय स्थिती आहे, याचा आढावा घेतलाय एबीपी माझाचे प्रतिनिधी रजत वशिष्ठ यांनी...
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram