Chinchpokli cha Chintamani Aagman Sohala 2019 | मुंबईच्या चिंचपोकळी गणेश उत्सव मंडळाला 100 वर्ष पूर्ण, पूरग्रस्तांना 5 लाखांची मदत | ABP Majha

मुंबईच्या चिंचपोकळी गणेश उत्सव मंडळाला यंदा 100 वर्ष पूर्ण होत आहे. आज या चिंतामणीचा आगमन सोहळा मुंबई पार पडला. यावेळी राज्यातील पूरपरिस्थितीची जाण ठेवून गणेश मंडळाकडून पूरग्रस्तांना 5 लाखांची मदत करण्यात येत आहे. तसेच यंदा गणेशोत्सवात दानपेटीत जमा होणारी संपूर्ण रक्कम पूरग्रस्तांना मदत म्हणून देण्या येणार आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola