बालदिन विशेष : रस्त्यावरील मुलांच्या आयुष्यातील क्षण
आज बालदिन... थोरा-मोठ्यांची मुलं आनंदानं आजचा बालदिन साजरा करतील. पण जिथे रस्त्यावरच्या गरीब मुलांना राहायला डोक्यावर छप्पर नाही आणि खायला दोन वेळच्या अन्नाचा पत्ता नाही तिथं त्यांना बालदिन म्हणजे नेमकं काय हे ठाऊक कसं असणार? त्यामुळे समाजातल्या अशा चिमुकल्यांचं खरं आयुष्य कसं आहे हे जाणून घेऊयात अक्षरा चोरमारेच्या रिपोर्टमधून