Child Kidnapping | धामणकर नाका परिसरातून चिमुकल्याचं अपहरण, सीसीटीव्हीत दृश्य कैद | भिवंडी | ABP Majha
भिवंडी शहरात धमणकर नाका इथे आज पहाटे एका वर्षाच्या चिमुकल्याच्या अपहरणाची घटना घडली आहे. अपहरणाची ही दृश्यं सीसीटीव्हीत कैद झाली आहेत. आशिष हरिजन असं अपहरण झालेल्या मुलाचं नाव आहे. शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली केली असून सीसीटीव्हीच्या द्वारे आरोपीचा शोध सुरु आहे.