नवी दिल्ली : अरविंद केजरीवाल यांची निळी व्हॅगन-आर चोरीला
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांची कार चोरीला गेली आहे. सुरूवातीच्या दिवसात अरविंद केजरीवालांच्या साध्या राहणीची ओळख असलेली निली व्हॅगन-आर कार सचिवालया समोरून चोरीला गेली आहे.