छत्तीसगड: सात नक्षलवाद्यांचा खात्मा
Continues below advertisement
छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत सात नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आलाय. छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात ही चकमक झाली. महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या सीमेला लागून असलेला हा जिल्हा आहे. गेल्या काही दिवसांपासून नक्षलवाद्यांच्या विरोधात पोलिस आणि सुरक्षा दलांनी मिळून जोरदार मोहिम राबवली आहे. काही दिवसांपूर्वीच गडचिरोलीत पोलिसांनी नक्षलवाद्यांविरोधात कोम्बिंग ऑपरेशन राबवलं होतं. यात तब्बल ३१ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता.
Continues below advertisement