मुंबई : आता काही तासात ऑनलाईनद्वारे बँकेतच चेक वटवले जाणार
Continues below advertisement
बँकेत चेक दिल्यावर ते पैसेत खात्यात वटवण्यापर्यंत लागणारा अवधी लवकरच कमी होणार आहे. कारण, चेक क्लिअरिंग हाऊस नावाची संकल्पना आता लवकरच हद्दपार होणार आहे. यापुढे ऑनलाईन पद्धतीनं बँकेतचं तुमचे चेक वटवले जाणार आहेत.
Continues below advertisement