चेन्नई : दक्षिणेतील राजकारणात आतापर्यंत कोणकोणत्या कलाकारांचा प्रवेश?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appचेन्नईच्या राजकारणात अभिनेता कमल हसनमुळे इतिहासाची पुनरावृत्ती होणार आहे. एम. जी. रामचंद्रन, करुणानिधी आणि जयललिता यांच्यानंतर कमल हसन राजकारणात प्रवेश करणार आहे. शिवाय तो लोकवर्गणीतून स्वतःचा पक्ष काढणार आहे. दक्षिणेतील राजकारणात आतापर्यंत कोणकोणत्या कलाकारांचा प्रवेश?