चेन्नई : चेन्नई सुपर किंग्सच्या चाहत्यांसाठी खास चेन्नई-पुणे ट्रेन
Continues below advertisement
चेन्नई सुपर किंग्सच्या चाहत्यांना पुण्यातल्या आजच्या आयपीएल सामन्याला येता यावं म्हणून चेन्नईहून एक खास ट्रेन सोडण्यात आली आहे. व्हीसल पोडू एक्सप्रेस असं या ट्रेनचं नामकरण करण्यात आलं आहे.
Continues below advertisement