चेन्नई : पी.चिदंबरम् यांचे पुत्र कार्ती चिदंबरम् यांना अटक
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते पी.चिदंबरम् यांचे पुत्र कार्ती यांना सीबीआयनं चेन्नईतून अटक केली आहे. ते आज सकाळीच लंडनहून चेन्नई विमानतळावर उतरले. ते बाहेर येताच सीबीआयनं कार्ती यांना अटक केली.