चेन्नई : रजनीकांतनंतर अभिनेता कमल हसनही राजकीय पक्ष काढणार
Continues below advertisement
सुपरस्टार अभिनेता रजनीकांतनंतर आता कमल हासनही तामिळनाडूच्या राजकारणात प्रवेश करणार आहे... 21 फेब्रुवारीला कमल हासन रामनाथापुरम या जन्मगावी आपल्या नव्या राजकीय़ पक्षाची घोषणा करणार आहे... दरम्यान राजकीय पक्षाची घोषणा करण्याआधी कमल हासन तमिळनाडूच्या मदुराई, दिंडीगुल आणि सिवागंगाई या तीन जिल्ह्यांच्या दौऱ्यावर असतील... आणि त्यानंतर टप्प्याटप्प्यानं ते संपूर्ण राज्याचा दौरा करतील... दौऱ्यादरम्यान ते स्थानिक लोकांना भेटून तिथल्या अडचणींबद्दल जाणून घेतील..
Continues below advertisement