
एका शेतकऱ्याची स्वप्नपूर्ती : वयाच्या 88 व्या वर्षी घेतली मर्सिडिज-बेंझ
Continues below advertisement
चेन्नईमधील एका शेतकऱ्याने वयाच्या अवघ्या 8 व्या वर्षी पाहिलेलं स्वप्न प्रत्यक्षात उतरवलंय. हे स्वप्न आहे लहानपणी पाहिलेल्या मर्सिडिज गाडीचं. त्यांनी पहिल्यांदा जेव्हा ही आलिशान गाडी पाहिली तेव्हाच एक दिवस त्यात बसण्याचा निर्धार केला.
Continues below advertisement