स्थानिक गुंडांकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून एक इसम थेट हायटेन्शन विजेच्या टॉवरवर चढल्याची घटना मुंबईतल्या चेंबूरमध्ये घडली आहे.