VIDEO | केंद्रात काँग्रेसची सत्ता आली तर देशातील प्रत्येक गरीबाला किमान वेतन : राहुल गांधी | छत्तीसगड | एबीपी माझा
केंद्रात काँग्रेसची सत्ता आली तर देशातील प्रत्येक गरीबाला किमान वेतन देण्याचा निर्णय आम्ही घेऊ, अशी घोषणा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलीय. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी ही घोषणा केली आहे. जगातील एकाही सरकारनं आतापर्यंत असा निर्णय घेतला नसल्याचंही यावेळी राहुल म्हणाले.