छत्तीसगडमध्ये दीडशे नक्षलवाद्यांचा गोळीबार, 8 जवान शहीद
Continues below advertisement
छत्तीगसगडमधील सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी सीआरपीएफच्या गस्ती पथकावर हल्ला केला. या हल्ल्यात सीआरपीएफचे तब्बल 8 जवान शहीद झाले आहेत. तर 6 जवान जखमी झाले आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.
Continues below advertisement