विशेष चर्चा : नाणार होणार की जाणार?
Continues below advertisement
रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनार्थ नाणार प्रकल्प बचाव समितीने आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली.. ती नारायण राणेंच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उधळून लावली.. मुंबई मराठी पत्रकार संघात ही पत्रकार परिषद सुरु होती..
या नाणार प्रकल्प बचाव समितीचे सदस्य म्हणजे सरकारचे दलाल असल्याचा थेट आरोप यावेळी स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी केला. नारायण राणे सध्या जरी सत्ताधारी पक्षासोबत संधान बांधून असले तरी कोकणात होणाऱ्या नाणार प्रकल्पाला त्यांचा कडवा विरोध आहे.. त्यामुळेच त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रकल्प बचावासाठीच्या पत्रकार परिषदेत गोंधळ घातला..