चॅट काॅर्नर : अभिनेता आणि सहाय्यक दिग्दर्शक आदीनाथ कोठारेसोबत गप्पा

Continues below advertisement
चॅट कॉर्नरवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण भेटणार आहोत अशा एका तरुण कलाकाराला जो एक उत्तम अभिनेता तर आहेच पण त्याचबरोबर तो तितकाच चोखंदळ आणि प्रेक्षकांची नस जाणणारा निर्माताही बनलाय. नाव कोठारे असलं तरी त्याच्यापलिकडे जाऊन आपली वेगळी ओळख निर्माण करण्याचा तो प्रयत्न करतोय. चला तर मग स्वागत करुयात त्याच चॉकलेट हिरोचं अर्थात आदीनाथ कोठारेचं.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram