पाटणा : लालूप्रसाद यादवांच्या मुलाच्या लग्नात वऱ्हाडी मंडळींचा धुडगूस
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
लालू यादव यांचा मुलगा तेजप्रताप यादवच्या लग्नसोहळ्यात लोकांनी खाद्यपदार्थांवर अक्षरक्षः उड्या टाकल्या.. इतकंच नाही तर अनेक वस्तूही लुटून नेल्या...या विवाह सोहळ्याला पक्षाच्या कार्यकर्त्यांसह ,सर्वसामान्या लोकांनी मोठ्याप्रमाणात हजेरी लावली होती.. मात्र इकडे वधु-वरांच्या डोक्यावर अक्षता पडताच लोक भोजनस्थळांवरील खाद्यापदार्थांवर अक्षरशः तुटून पडले. काही लोकांनी तर खाद्यापदार्थांसह भांडीही पळवण्याचा प्रयत्न केला...