मुंबई : फेसबुक लाईव्हमध्ये अल्पवयीन मुलीला किस, गायक पॅपोन विरोधात तक्रार
Continues below advertisement
बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक पॅपोन याच्या विरोधात राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगात तक्रार दाखल झाली आहे. पॅपोनने लहान मुलांसोबत होळी सेलिब्रेशनचं फेसबुक लाईव्ह केलं होतं, ज्यामध्ये तो एका मुलीला किस करताना दिसत आहे.
व्हिडीओमध्ये दिसत आहे त्याप्रमाणे या लहान मुलीला अशा पद्धतीने किस करणं चुकीचं असल्याचा आरोप पॅपोनवर करण्यात आला आहे. सुप्रीम कोर्टातील वकील रुना भुयान यांनी ही तक्रार केली. पॅपोन सध्या &TV वर प्रसारित होणारा सिंगिंग रिअॅलिटी शो ‘द व्हॉइस इंडिया किड्स’ च्या दुसऱ्या पर्वात जजच्या भूमिकेत आहे.