ABP News

Chandrayaan 2 | तांत्रिकी अडचणींमुळे रद्द झालेल्या चांद्रयान 2 चं यशस्वी प्रक्षेपण | श्रीहरीकोटा | ABP Majha

Continues below advertisement

इस्रोच्या महत्वाकांक्षी चांद्रयान -2 चं यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं. दुपारी 2 वाजून 43 मिनिटांनी चांद्रयान -2 अवकाशात झेपावलं. चांद्रयान-2 हे पूर्णपणे भारतीय बनावटीचं आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram