Hunting in Tadoba | माया वाघिण आणि बछड्याकडून रानगव्याची शिकार | चंद्रपूर | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
चंद्रपूरच्या तोडाबा व्याघ्र प्रकल्पात माया वाघिण आणि तिच्या बछड्यांनी केलेल्या शिकारीचा एक व्हीडिओ व्हायरल झालाय. दबा धरुन बसलेल्या माया वाघीण आणि तिच्या बछड्याने रानगव्याचा शिकारीचा प्रयत्न केलाय. हाच क्षण पर्यटकांनी कॅमेऱ्यात कैद केलाय.