चंद्रपूर : तहान भागवण्यासाठी वाघीणीचं कुटुंब पाणवठ्यावर, व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल

Continues below advertisement
सध्या कडक उन्हाची झळ आपल्या प्रत्येकालाच बसतेय. त्यात प्राणी तरी कसे वाचतील. चंद्रपुरात उन्हाने त्रासलेली आणि तहानलेली एक वाघीण आपल्या बछड्यांना घेऊन पाणवठयावर आली. पाण्याच्या शोधात चिमूर तालुक्यातील मदनापूर कोलारा या बफर झोनमधील एका पाणवठ्यावर वाघीण तिच्या तीन बछड़्यांना घेऊन पोहोचली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram