चंद्रपूर : ताडोबामध्ये शिकार करतानाचा सोनम वाघिणीचा व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appचंद्रपूरच्या ताडोबा जंगलात पर्यटकांच्या गर्दीत सोनम वाघिणीनं सांबरची शिकार केली... शिकारीचा लाईव्ह व्हीडिओ पर्यटकांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केलाय.. सोनम वाघिण ऐटीत आली तिनं सांबरची शिकार केली आणि सांबरला खेचत घेऊन गेली... तेलिया धरण भागात सोनम आपल्या 4 बछड्यांसोबत राहते... आपल्या बछड्यांसाठी शिकार घेऊन जाताना तिच्या मार्गात पर्यटकांच्या गाड्या आल्या... मात्र कुणालाही त्रास न देता तिनं आपली शिकार बछड्यांपर्यंत नेली.