चंद्रपूर : बाटलीने दूध पिणारा वाघाचा बछडा सोशल मीडियावर व्हायरल

Continues below advertisement
चंद्रपूरच्या ताडोबा जंगलातील वाघांचे अनेक किस्से आपण ऐकले असतील. कधी मजूराचा डबा पळवणं तर कधी माया वाघीणीचा मायाळूपणा...
आता मात्र जंगलातला एक बछडा चक्क बाटलीनं दूध पिताना पाहायला मिळाला...
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram