चंद्रपूर : मेंढापाल जंगलात वाघाचा मृतदेह आढळला, झुंजीत मृत्यू झाल्याचा अंदाज

Continues below advertisement
चंद्रपुरच्या सिंदेवाही तालुक्यात मेंढामाल जंगलात चारगाव कक्षात नर वाघाचा मृतदेह आढळून आलाय.. वाघांच्या झुजींत या वाघाचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तवला असून वरिष्ठ वनाधिकारी हे घटनास्थळी दाखल झालेत तसंच अधिकचा तपास केला जातोय..
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram