चंद्रपूर/ ताडोबा : वाघाचा बछडा आणि अस्वलाची मस्ती कॅमेऱ्यात कैद
Continues below advertisement
वाघ शिकारी तर अस्वल शिकार..
मात्र, या दोघांची मस्ती ताडोबातील जामुनबोडी भागात बघायला मिळाला. काही पर्यटक काल सकाळी जंगल सफरीवर असताना त्यांना वाघ आणि अस्वल खेळतांना बघयाला मिळाले. जामूनबोडी इथं वाघ आणि अस्वल एकाचवेळी पाणी पिण्यासाठी आले आणि त्यांचा खेळ सुरु झाला. यात वाघाचा बछडा ज्याचं वय जेमतेम 2 ते 3 वर्ष आहे.