Liquor Ban | चंद्रपूरमधील दारुबंदी उठवा, काँग्रेस खासदार सुरेश धानोरकरांची मागणी | ABP Majha
Continues below advertisement
चंद्रपुरातील दारुबंदीमुळे महसूल आणि रोजगार बुडाला आहे. त्यामुळे ही दारुबंदी तातडीनं उठवा अशी मागणी काँग्रेसचे राज्यातील एकमेव खासदार बाळू धानोरकरांनी केलीय. एबीपी माझाच्या ब्रेकफास्ट न्यूज या कार्यक्रमात ते बोलत होते. दारुबंदी उठवण्याची पहिलीच मागणी आलीय.
Continues below advertisement