Sudhir Mungantiwar | शिवसेना-काँग्रेस एकत्र आली तरी सत्ता स्थापन होणार नाही : सुधीर मुनगंटीवार | ABP Majha

Continues below advertisement
काँग्रेस आणि शिवसेना कधीच एकत्र येणार नाहीत. एकत्र आले तरी सत्ता स्थापन होणार नाही, असं वक्तव्य भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे. तसंच 6 नोव्हेंबर आधी सत्ता स्थापनेची कोंडी फुटून मित्रपक्षांसह महायुतीची सत्ता स्थापन होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. राज्यातील सत्तास्थापने मुद्द्यावर सुधीर मुनगंटीवार यांनी एबीपी माझासोबत एक्स्लुझिव्ह बाततीच केली. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram