एसटी संप : चंद्रपूर : सलग तिसऱ्या दिवशी संप, खासगी वाहनांकडून प्रवाशांची लूट
Continues below advertisement
एसटी महामंडळ कामगार संघटनेचे पदाधिकारी आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्यात काल रात्री उशिरा बैठक झाली. मात्र या बैठकीत काहीच तोडगा निघाला नाही. त्यामुळे बैठकीनंतर कदाचित एसटी सुरु होण्याची लागलेली आशा पुन्हा धुसर झाली आहे. एसटी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी संप मागे घेतला नसून तो यापुढेही सुरुच राहील, अशी माहिती दिली.
Continues below advertisement