चंद्रपूर : फक्त ४ रुपयांच्या मालमत्ता करासाठी महापालिकेकडून जप्तीचे मेसेज!
Continues below advertisement
एकीकडे विजय मल्ल्या आणि नीरव मोदी सारखे महाशय देशाला हजारो कोटींचा चुना लावून पसार होत असताना दुसरीकडे फक्त 4 रुपयांसाठी चंद्रपूर महापालिकेकडून एका सामान्य नागरिकाला मनस्ताप सहन करावा लागतो आहे. केवळ 4 रुपयांच्या मालमत्ता करासाठी चंद्रपूर महापालिका एका नागरिकाला सतत मेसेज पाठवून त्याची मालमत्ता जप्त करण्याचा इशारा देत आहे.
Continues below advertisement