स्पेशल रिपोर्ट : चंद्रपूर : चिंचोली.. फक्त 5 लोकांचं कुटुंब असलेलं गाव!
Continues below advertisement
गाव म्हणलं की गावगाडा, बारा बुलतेदार आणि सरपंच, शेतीवाडी हे सगळं आहे. मात्र, चंद्रपूर जिल्ह्यात असं एक गाव असंही आहे, की जिथं फक्त आणि फक्त एक घर आहे. हे गाव नेमकं कसं आहे पाहूया...
Continues below advertisement