स्पेशल रिपोर्ट : चंद्रपूर : एसटीत प्रसुती झालेल्या महिलेच्या मदतीला 'करुणा'
Continues below advertisement
देव देवळात नाही, तर तो माणसात असतो असं आपल्याला नेहमी सांगितलं जातं, अशाच माणसातल्या देवाचा अनुभव चंद्रपूरमध्ये एका गर्भवती मातेला आला. तिच्यासाठी नेमकं कोण देवदूत ठरलं.
Continues below advertisement