चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात दाट धुक्याची चादर
Continues below advertisement
चंद्रपूर जिल्ह्यावर आज सर्वदूर धुक्याची चादर पसरली आहे. काल दिवसभर इथं पावसाची रिपरिप सुरु होती. त्यानंतर आज इथं सर्वत्र धुकं पसरलं आहे. त्यामुळं अगदी 100 मीटरवरचही दिसणं कठिण झालं आहे. गेल्या 2 दिवसात चंद्रपूरच्या तापमानात 20 अंश सेल्सिअसपर्यंत घट झाली आहे. गेल्या 2 दिवसांपूर्वी इथल तापमान तब्बल 40 अंश सेल्सिअसपर्यंत पोहचलं होतं. मात्र पावसानंतर आता चंद्रपूरकरांना थोडा दिलासा मिळाला आहे.
Continues below advertisement