स्पेशल रिपोर्ट : चंद्रपूर : चिमुरची श्रीहरी बालाजीची प्रसिद्ध घोडा यात्रा
Continues below advertisement
चंद्रपूरचा वडा, ब्रह्मपुरीचा जोडा आणि चिमूरचा घोडा अशी चंद्रपूर जिल्ह्याची प्राचीन ओळख आहे. यातील वडा आणि जोडा काळाच्या ओघात अस्तंगत होत चालले असले तरी चिमूरचा घोडा आजही अबाधित आहे.. ३९१ वर्षांपासून होणाऱ्या चिमुरच्या घोडा यात्रेला उत्साहात सुरुवात झालीये,
Continues below advertisement