चंद्रपूर | आसोलमेंढा तलाव ओव्हरफ्लो, गोसेखुर्द धरणाचं पाणी सोडलं, पर्यटकांची गर्दी वाढली

Continues below advertisement
चंद्रपूर जिल्ह्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसानं आसोलमेंढा तलाव ओव्हरफ्लो झाला आहे..तलावात गोसेखुर्द धरणाचं पाणी सोडल्यानं आणि २ दिवसांपासून चांगला पाऊस सुरु असल्यानं तलाव ओव्हरफ्लो झाला आहे... पर्यटकांचीही गर्दी आता आसोलमेंढा तलावाजवळ वाढू लागली आहे..विदर्भातील सर्वात मोठ्या तलावांच्या यादीमध्ये आसोला मेंढा तलावाचे नाव अग्रगण्य आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram