
चंद्रपूर : ट्रक आणि टाटा एसचा अपघात, तिघांचा मृत्यू
Continues below advertisement
चंद्रपूरमध्ये ट्रक आणि टाटा एस या टेम्पोच्या धडकेत 3 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर इतर 4 जण जखमी झाले आहेत. इथल्या वरोरा-चिमूर पोल फॅक्टरीजवळ हा अपघात झाला. चिमूर इथून हे सर्व विरोरा इथं भाजीपाला खरेदीसाठी येत होते. जखमींना सध्या चंद्रपूरच्या जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलंय. तिथं त्यांच्यावर उपचार सुरु आहे.
Continues below advertisement