स्पेशल रिपोर्ट : चंद्रपूर महापालिकेचा अजब कारभार, 4 रुपयाच्या मालमत्ता करासाठी जप्तीचे मेसेज
एकीकडे सेवा सुविधांच्या नावाखाली कुचकामी ठरणाऱ्या महापालिका नागरिकांना कशा वेठीला धरतात हे पुन्हा एकदा समोर आलं आहे. कारण काही तुटपुंज्या मालमत्ता करासाठी चंद्रपूर महापालिकेनं एका सामान्य नागरिकाला जप्तीची नोटीस बजावली आहे. पाहा एबीपी माझाचा हा खास रिपोर्ट